ताज्या घडामोडी
भाजपाच्या पहिल्याच यादीत आ. नमिता मुंदडा

विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 99 उमेदवारांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना नांदेडच्या भोकरमधून संधी देण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
जामनेर – गिरीश महाजन
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
भोकर – श्रीजया अशोक चव्हाण
डोंबिवली – रविंद्र चव्हाण
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
केज-नमिता अक्षय मुंदडा